
विमानाच्या खिडकीतून ढगांचे सु-दर्शन
मुंबई विमानतळावरून विमान सुटल आणि हळूहळू आकाशाकडे झेपावत गेल. निश्चित उंची गाठल्यावर विमान स्थिरावलं. मी लगेच एक सुस्कारा टाकला. आणि शांत बसून विमानाच्या खिडकीतून बाहेरचे नयनरम्य दृश्य बघायला सुरुवात केली.ते बघून डोळ्यांचे पारणे फेडल्यासारखे वाटले.

डोंगराआडून डोकावणारा बर्फाचा डोंगर

मावळता सूर्य
शिमला या नावाचे आकर्षणं होतेच. त्यामुळे कधी एकदाचा चंदीगडला उतरून शिमलेला पोहचतो असे झाले होते. सोबत्यांशी गप्पा करीत, खिडकीतून बाहेरचे दऱ्याडोंगर बघत चंदीगडला पोहचलो. तेथून कारने शिमलेसाठी निघालो. रस्त्यात लागणारी वेगवेगळी गाव, वेगळी लोकं, सोबत्यांशी गप्पा गोष्टी, परिसराची मन भरून स्तुती करीत प्रवास सुरु होता. जिकडे तिकडे हिरवळ दिसत होती.
- देवदारचे घनदाट जंगल
Photo khup sundar aahet .
LikeLike
चाहुबाजूचा परिसर सुंदर असेल तर फोटो सुंदर येतातच कुलकर्णी साहेब!
LikeLike
साहेब शनिवारी भेटू.
तुमचे उपकरणे संशोधन विभागात स्वागत आहे.
तुम्हाला जेवढी आमची आठवन येते तितकीच उणीव आम्हाला तुमची भासते आहे.
तुम्ही लिहिलेले लग्न पत्रिका, तरुण पुणे, मी पुणेकर होतोय!, लहरी पाऊस?, किती दिवस? या संकल्पना वाचून अत्यन्त आनंद झाला.
त्याचबरोबर, माझा शिमला प्रवास हे प्रवास वर्णन व तुम्ही काढलेले फोटो बघून आनंद झाला.
LikeLike
टोचे, तुम्हाला माझी आठवण येते व माझा ब्लोग आवर्जून वाचतात यातच मला सर्व मिळाल. धन्यवाद!
LikeLike
Atishay sunder…..photos aani tyancha kelela vishleshan atishay rochak ahe. Kshanat baslya baslya Shimla firun alya sarkha vaatla. Keep it up.
LikeLike
धन्यवाद!
LikeLike