असे झाले तर…


१) वायु प्रदूषण:- वायु प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग मोठ्या प्रमाणात होत आहे हे आपल्याला दिसत आहे. आणि ह्या वायु प्रदुषणासाठी जवाबदार एक घटक म्हणजे डीजल व पेट्रोल वर चालणारी वाहने.

हल्ली वाहनांची कमतरताच नाही. शहरात रस्त्यावर उभे राहिले तर मिनिटात शैकडो वाहने समोरून निघून जातात. शहरांमध्ये तर मानसांपेक्षा वाहने जास्त असतील. प्रत्येक घरात प्रत्येकासाठी दोन तरी वाहने असतील. दुचाकी व चार चाकी सुद्धा. आणि दररोज नव्याने रस्त्यावर येणारी वाहने वेगळीच. कसं कमी होईल प्रदूषण?

असे झाले तर!!!

सर्व साधारणपणे वाहनाचे आयुष्यमान १५ वर्षे मानले गेले आहे. पण आपल्याकडे २०-३० वर्षे जुनी वाहने सुद्धा रस्त्यावर धावतांना आढळतात. प्रचंड धुर सोडणारी. कर्णकर्कश आवाज करणारी.अशी ती जुनी वाहने. आऊटडेटेड वाहने असतातच. त्यात नवीन वाहनांची भर पडते. म्हणून रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त प्रमाणात होते.

जर असा नियम तयार केला कि वाहनाचे १५ वर्षे वय झाले कि कंपनी ने ते वाहन ग्राहकाकडून परत घ्यावे व नवीन वाहनाच्या किमतीत शासनाने ठरवून दिलेल्या नुसार सूट द्यावी. याने कंपनी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s