चांद पर विस्फोट


याला संयोगच म्हणावा लागेल कारण कालच मी एक पोस्ट ( मन वेडे माझे) टाकली होती ज्यात मी १९६९ मध्ये जेव्हा मानव चंद्रावर उतरला होता. त्या वेळी माझ्या मनात चंद्रावर जर स्फोट घडला तर काय होईल? याबद्दल आलेल्या विचारांबद्दल लिहिले होते. व आज टी. व्ही. वर बातमी बघितली कि चंद्रावर नासा ने प्रत्यक्षात स्फोट घडवून आणला व तो हि पाणी शोधण्यासाठी. तो स्फोट एव्हढा मोठा होता कि त्या स्फोटाने १० किलो मीटर उंच धूळ उडाली. इतके बरे झाले कि मी लहान पाणी केलेल्या विचारप्रमाणे पृथ्वी व इतर ग्रह जागेवरून हलले नाहीत व कोणता हि अनर्थ झाला नाही.( ते शक्य हि नाही म्हणा) पण एक मात्र खरे झाले कि मी लहान असतांना केलेला विचार खरा तरी ठरला व मानवाने चंद्रावर स्फोट घडवून आणला. तो हि तेथे मानवाचे वास्तव्य नसतांना. फरक इतकाच आहे कि मी चंद्रावर मानवाची वसाहत झाल्यावर व पृथ्वी व चंद्रावरील मानवाचे युद्ध झाल्यावर होणाऱ्या विस्फोटाचा  विचार केला होता. म्हणजे मी लहान असतांना केलेला विचार चुकीचा नव्हता अस म्हणावे लागेल. आज चंद्रावर वसाहत नसतांना तेथे स्फोट घडविला गेला आहे तर कदाचित १००-२०० वर्षानंतर जेव्हा चंद्रावर हि पृथ्वी सारखी वसाहत निर्माण होईल तेव्हा चंद्र व पृथ्वी मध्ये युद्ध का होऊ शकणार नाही.
(मी केलेला विचार चुकीचा नव्हता तर.)

The Blast
The Blast

I0ZM6CAKJ3X6KCA731GU4CAKTXNCCCAINL06MCAMZ7AQKCAO4VXOJCAKV8K1CCA8C97YQCAZ9S4N6CAS1ORB1CAH4RKJWCA2EBLF4CAVRLY8OCAPSKQNTCA1LY00UCALFYBXICAROC7KECA70PMD33XZ0YCAMPF4J2CAO7K2OGCAWJIQ7OCAP6IBMSCA9AEASYCAQHYL5PCAY4P9SMCAOPMJ19CAPRCTN3CA79HA0UCAR57OBGCAJEI825CAJFFKCVCAXZG03VCAG28RUOCA9C84EICAGB8AQHCA6C8G2A

माझा एक वेगळा ब्लोग आहे “स्वप्नांची दुनिया” या नावाने. तो मी २८/८/२००९ रोजी तयार केला होता. पण तो कोणीच visit  करीत नसल्याने त्यातील मजकूर मी “माझ्या मना”वर घालून “मन वेडे माझे” या रूपाने सदर केले. त्यात आणखी माहिती घातली आहे. आपण माझा तो ब्लोग visit  करू शकता. त्याचा पत्ता देत आहे.
http://meresapane.wordpress.com

2 thoughts on “चांद पर विस्फोट

  1. ऍव्हलिन टॉफलर चं फ्युचर शॉक वाचलंय कां? खरंच दृष्टा होता तो. त्याने जे काही लिहिलं होतं अगदी तशाच डेव्हलपमेंट्स झाल्या. ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन आणि इतर क्षेत्रामधे.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s