रेअर फ्लावर्स


जगात परमेश्वराने जशी विवध प्रकारची मानस बनविली आहे तश्याच  विविध प्रकारच्या इअतर जीवित व मृत वस्तू सुद्धा बनविल्या आहेत. फुल हे डोळ्याला आनंद देणारे मनभावन असे असते. विविध रंग, विविध रूप असणारे असे फुल हे त्या ईश्वराने दिलेली देणगीच म्हणावे लागेल. जगात आपल्याला  कमीच सापडणाऱ्या फुलांची चित्र येथे देत आहे.  www.funonthenet.in या वेब साईट वर सापडली आहेत. त्याची लिंक येथे देत आहे. या वेब साईट वर रजिस्टर केल्यास अशी विशिष्ट माहिती आपल्याला हवी असेल नसेल तरी ही ते पाठवीत राहतात. आपण सुद्धा पाहावे व मन मोहूनघ्यावे.

Blue-Bell-Tunicate

Flower Power

Luscious Lotus

Orchid in the Blue

passion flower

Purple Foxglove

4 thoughts on “रेअर फ्लावर्स

  1. फारच अप्रतिम फोटो आहेत. यांची माहिती अजिंक्य च्या प्रोजेक्ट साठी खूपच उपयुक्त आहे. बायोलॉजी काहीतरी वेगळे द्यायचे आहे. साईट वरून माहिती मिळवीन. मला लोटस चे फुल चेहऱ्याशी साधर्म्य दर्शवते असे वाटले. निसर्गाची किमया!!!! अत्यंत नयनरम्य पोस्ट. मस्तच.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s