माझ्या ब्लॉग मित्रांपैकी बरीच मंडळी ४० च्या पुढील आहेत. इश्वर करो कोणालाच कधीच हृदय विकार होऊ नये. पण आजार हा इश्वर सुद्धा टाळू शकत नाही. तो टाळावा लागतो. हल्ली तर २५ व्या वर्षी सुद्धा हृदय विकाराने मेला अशा बातम्या येत असता त. त्याचे कारण म्हणजे प्रत्येक बाबतीत अनियमितता. अहो आपण निसर्ग नियमच बदलून टाकलेले
आहेत.
कॉल सेंटर वर काम करणारे फक्त रात्रीच काम करतात. अवेळी झोपणे, अवेळी खाणे, नको ते खाणे हेच तर कारणीभूत ठरते. असो आपल्याला हे टाळता येत नाही. उदरनिर्वाहासाठी, जीवन जगण्यासाठी नौकरी तर करावीच
लागते.
Thanks a lot
LikeLike
चांगली आणि उपयुक्त माहिती…
मला पण सुहास सारखच अवेळी खाण सोडल तर बाकी काही व्यसन नाहीये अजुन तरी… 🙂
LikeLike
धन्यवाद देव. खूप दिवसांनी भेट दिलीय.
LikeLike
हो आता जास्त ऑनलाईन नसतो..मोकळा वेळ सध्या आयपीएलच्या सत्कारणी लागतो आहे….
LikeLike
अवेळी खाण्याला भूक लागेल तेव्हाच खाणे हे बंधन असावे. भावी भुकेच्या कल्पनेने खाण्याची चूक करू नये.
LikeLike
बरोबर बोललात आपण.
LikeLike
सगळे १८ ते ६१ 🙂
LikeLike
माझी अशी कल्पना होती की तेथे फक्त यंग मुलाच नौकरी करतात. चला म्हणजे मला गरज पडल्यास नौकरी मिळू शकेल.
LikeLike
देव करो आणि अशी गरज नको पडू देत…कधी कधी FRUSTRATE होतो 😦
LikeLike
पिंगबॅक Tweets that mention MarathiBlogs: हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे ? -- Topsy.com
ह्म्म्म…अवेळी खाणा सोडला की बाकी कसलच व्यसन नाही मला ते पण तीन वर्ष कॉल सेंटरमध्ये राहून :):)
LikeLike
खुपच छान सुहास. असाच निर्व्यसनी राहा नेहमी. पण बाहेर चे खाने टाळता येऊ शकते. तुला नाही सांगत तू अजून बराच लहान आहे. पण असे रात्री नौकरी करणारे इतर मोठी मंडळी टाळू शकतात. बर तुमच्या कॉल सेंटर बद्दल मला काहीच माहित नही पण एक सांग की तेथे साधारण किती वयाची माणसे असतात. का फक्त यंगच असतात.
LikeLike