मुड्स

भीतीयुक्त राग- डरपोक कुठला

मला घाबरवू नका बर!!!!!!!!!

चला पळा येथुन!!!!!!!!!!!!!

येथे काय गम्मत चालली आहे!!!!!

हा हा हा हा!!!!!!!!!!!!!!!!!!!!

आश्चर्य!!!!!!!!!!!!!!!!

सोने आणि चांदी

आता-आता पर्यंत सोन्याला चांदीपेक्षा जास्त महत्व होत हे आपण सर्व जाणतोच. पण मागच्या काही महिण्यांपासुन चांदीने सोन्याला खुपच मागे टाकले आहे. दररोज चांदीचे भाव वाढत आहेत. ज्या चांदीला कोणी विचारत नव्हते तिला  आता रु.७५०००/- पेक्षा जास्त भाव आलेला आहे. कधी कोणी स्वप्नात ही विचार केला नसेल ह्या गोष्टीचा पण हे सत्य आहे. ह्याला म्हणतात नियती. ती कोणाला वर आणि कोणाला खाली खेचेल हे सांगता येत नाही.

महिलांसाठी एक मात्र बरे झाले कि आता रस्त्यावर सोन्याचे दागिने घालुन जाण्याची भिती कमी झाली असावी.

पण अचानक चांदीचे भाव का वाढले हे एक कोडेच आहे!

मला त्यांची घृणा वाटते………….

आपण दररोज आपल्या आजुबाजुला लोकांना काही अशा गोष्टी करतांना पाहतो ज्याने आपल्याला चीद येते, राग अनावर होतो, पण आपण काहीच करु शकत नसतो. जसे रस्त्यवर थुंकणे, रस्त्यावर कचरा फेकणे, आदि. याचाच आधार घेऊन मी हा ब्लॊग तयार केला आहे.

http://ravindra-koshti.blogspot.com/

मला त्यांची घृणा वाटते…………….

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या

श्रीखंड आणि पूरी,रेशमी गुडी, कडुलिम्बाचे पान,
नव वर्ष जाओ तुम्हा सर्वांना छान-छान .
गुडी पाडव्याच्या सर्व ब्लोग मित्रांना हार्दिक शुभेच्या.
तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना हे नव वर्ष २०११ सुखाचे आणि समृध्दीचे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!

MS Paint var banavileli gudi