मित्रांनो, मी २०१० च्या दिवाळीत एक फेस बुक ग्रुप क्रिएट केला होतं. नाव ठेवले होते “फटाक्याशिवाय”. जनजागृती केली तर त्याचे काही तरी फळ मिळतेच हे गृहीत धरूनच मी तसे केले होते. ग्रुपला तीन वर्ष झाली. फक्त १२ मेंबर आहेत. पण ते विचार लोकांच्या मनात रुजू लागले आहेत असे दर वर्षी कमी होत चाललेल्या ध्वनी आणि वायू प्रदूषणा च्या बातम्यांनी दिसून येते. मागच्या वर्षी कमी होताच आवाज. ह्या वर्षी खुपच कमी होतं. अहो औरंगाबादकरांनी तर फाटकेच फोडले नाही. म्हणजे १०० % बंद. क्या बात है. सर्वांचे आभार!
पेज ची लिंक https://www.facebook.com/groups/diwaliwithoutcrackers/
आजच्या लोकसत्तेतील बातम्यांचे स्क्रीन शॉट येथे टाकले आहेत.