आनंद व्यक्त केल्याने द्विगुणित होते व दुखः व्यक्त केल्याने अर्धे होते. म्हणून प्रत्येकाच्या सुख दुखःात आवर्जून सहभागी व्हा
. . . . ✿☺✿शुभ सकाळ✿☺✿
आनंद व्यक्त केल्याने द्विगुणित होते व दुखः व्यक्त केल्याने अर्धे होते. म्हणून प्रत्येकाच्या सुख दुखःात आवर्जून सहभागी व्हा
. . . . ✿☺✿शुभ सकाळ✿☺✿
मित्रांनो आज जगात पाणी प्लास्टिक बाटलीत भरून विकल जात आहे. त्यामुळे तहान भागते पण एक वेगळा भयानक प्रश्न जगासमोर येऊन उभा राहिला आहे. रिकाम्या बाटल्यांच काय? त्यामुळे प्रदूषण प्रचंड वाढतय! व्हाट्स अप कोणी तरी हा व्हिडिओ शेअर केला. मला आवडला. पण याबद्दल खात्री केलेली नाही.
पण मला वाटते कि पाणी . पिल्यावर बाटल्या जमा करण्यासाठी मोठ्या डस्ट बिन ठेवल्या व त्या बाटल्यांचे रिसायकलिंग करून वापर केला तर? किंवा त्याच कंपन्यांनी त्या बाटल्या घेऊन स्टरलाईज करून पुन्हा वापरल्या तर चालेल का?
दुसर मत वाचून जरा किळस वाटतो.
असो आपल मत नोंदवा जरूर
अशी बुद्धि चालविण्यासाठी इंजिनिअरिग करणे आवश्यक नाही याची आता तरी खात्री वाटावी. त्यासाठी हाडाचा इंजिनिअर लागतो. याला आपल्या भाषेत जुगाड असे म्हणतात नाही का!!!
. . . ह्रदय.
ह्रदयात राग, लोभ, प्रेम, मत्सर अशा असंख्य गोष्टी रोज जमा होत असतात. मात्र त्यातील फक्त चांगल्या गोष्टी मनाशी बाळगल्या तर जीवन सुकर होते.
रविंद्र “रवि “कोष्टी
“चलते चलते ठोकर लगना
गिरते गिरते संभलना
फिर भी गिर जाना
गिरते ही बौखलाना
हिम्मत बांध उठने की कोशिश
उठते उठते लडखडाना
फिर उठना कपडे झटकना
और चल पडना
अपने गंतव्य की ओर”
इसी का नाम तो
जिंदगी है
किसी ने पुछा जब मुझसे
मैंने बताई
जिंदगी की सच्चाई!
रविंद्र “”रवि ” कोष्टी
आज आमच्या जल विद्युत संघटनेतील अत्यंत बुद्धिमान, 10 वर्ष मुख्य अभियंता म्हणून कार्यरत राहिलेल्या व 1996 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या मा. तावरे साहेब यांचे अपघाती निधन झाले. फार वाईट वाटले. 80 व्या वर्षी सुद्धा स्वतः कार चालवत मुंबई ते पुणे प्रवास करण्याची हिम्मत असलेला मनुष्य किती धाडसी असु शकतो याचा विचार करून मन थक्क होते. या वयात सुद्धा तंदरूस्त होते.
मी त्यांचे सोबत 1991 ते 1996 असा दिर्घ काळ काम केले होते. सतत मी त्यांच्या सोबत असे. त्यामुळे जास्त जवळीक होती.
पण शेवटच्या क्षणी त्याचे अंत्यदर्शन घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे वाईट वाटले.
त्यांना श्रद्धांजली वाहतो व आत्म्यास शांती लाभो हिच प्रार्थना करतो.
खालील फोटोत उभे राहून बोलत असलेले श्री तावरे साहेब आहेत.