Multiplication by 22

https://rnk1.wordpress.com/2018/01/30/multiplication-by-22/

22 ने 2 ने तयार होत असलेल्या किती ही अंकी संखेला गुणाकार करणे किती सोपे आहे ते बघा. मी त्याचा एक व्हिडिओ ही तयार करुन अपलोड केला आहे. 

चहा….

जाणारा नेहमी आपल्या मागे काही तरी आठवण म्हणून ठेवतोच. इंग्रजांनी सुद्धा असच एक आकर्षक पेय आपणास दिल आहे. ते म्हणजे चहा.

माझ आवडत गरम पेय. मला कडक गरमागरम चहा आवडते. चहा घेतला की लगेच थकवा निघून जातो. एकदम फ्रेश वाटत. सेवेत असतांना दिवसभरात 7-8 व्हायचा. आता घरी होम मिनिस्टर असतात त्यामुळे बंधन असते. तरी ही दिवसातून 3-4 वेळा होतोच.

सर्वांना हसवा…..

🍁🌾🌸🌱🍀🌱🌸🌾🍁

             *सर्वाना हसवा,*

       *पण कधी कुणावर हसू नका*.


           *सर्वांचं दुःख वाटून घ्या*,

    *पण कधी कुणाला दुःखवू नका*


         *सर्वांच्या वाटेवर दीप लावा*,

       *पण कुणाचं ह्रदय जाळू नका*.


       *हीच जीवनाची रीत आहे*

          *जसे पेराल, तसेच उगवेल*.

           *🌺शुभ सकाळ 🌺*


🍁🌾🌸🌱🍀🌱🌸🌾