Monthly Archives: मार्च 2018
वाटर हार्वेस्टिंग
🌷 गुढीपाडवा 🌹
गुढी उभारू
आनंदाची,
समृद्धीची,
आरोग्याची,
समाधानाची
आणि उत्तुंग यशाची,
नवीन वर्ष आपणास आणि आपल्या परिवारास सुखाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
नवीन वर्षाच्या आणि गुडीपाडव्याच्या मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा
कावळा….
आमच्याकडे रोज हा कावळा ये
तो. हक्काने जेवण मागतो. पोळी दिली तर खात नाही. तिखट आवडते. रोज त्याला काहीतरी तिखट द्यावे लागते. बर्याचदा गुपचुप खिडकीत येवून बसतो. मागत नाही….
जागतिक महिला दिन….
होळी…..
होळीच्या पवित्र अग्निमध्ये
निराशा, दारिद्र्य,दुःख यांचे दहन होवो,
आणि
तुमच्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि समृद्धी नांदो.
तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळी च्या खुप खुप शुभेच्छा