सुप्रभात…

तुळशीला कधी वृक्ष समजू नये.
गाईला कधी पशू समजू नये.
आणि
आईवडीलांना कधी मनुष्य समजू नये.

ही सर्व साक्षात ईश्वराची रूपे आहेत

🌻 *सुप्रभात*🌻

ज्ञान…

छापलेली पुस्तके 📚वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही…
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते…
कारण…
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात…
पण…
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो..

💖शुभ रात्री💖