कर्माचे फळ…

कर्माचे फळ न देई दुखाची झळ,
न येते कधी पश्चातापाची वेळ
कर्म आणि फळ यांचा असतो सदा मेळ
हे न विसरावे जगी कोणी……..

http://www.manachyakavita.wordpress.com