आपण रस्त्यावर चालतांना, दुचाकी चालवतांना किंवा चार चाकी चालवतांना सावधान राहिले पाहिजे नाही तर अशा अपघाताला सामोरे जावे लागू शकते.
Monthly Archives: डिसेंबर 2018
ममता…..
इंधन बचत..
चौकात सिग्नलवर उभा असतांना टुटु चे लक्ष एका दुचाकी कडे गेले. लाल सिग्नल असतांना ही गाडी सुरूच होती.
त्याला ते खटकले. तो त्या वाहनाजवळ गेला आणि त्या वाहन धारकाला म्हणाला, “अहो काका, हिरवा सिग्नल पडायला बराच वेळ आहे. तो पर्यंत गाडी बंद केली तर किती तरी इंधन वाचेल.”
कथा पुढे वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.