होळी….

सोसायटीतील सर्व मुल आज हळी साजरी करणार होते. सकाळ पासून तयारी सुरू होती. टुटु सुद्धा त्यांच्या सोबत होता.

गोवर्या आणून प्रतिकात्मक होळी साजरी करायचे ठरले होते. त्यानुसार गोवर्या जमा ही झाल्या होत्या.

अचानक एक मित्र आला . त्याच्या हातात नुकत्या…..

https://ravindra1659.wordpress.com/2019/03/20/%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%80/

येथे थुंकू नये..

टुटु जिन्याने खाली उतरत असतांना पाठीमागून एक जण घाईघाईत उतरत होता. थोडे खाली गेल्यावर त्याने जिन्याच्या कोपर्यात भळाभळा थुंकले.

टुटु ला फार राग आला. त्याने थुंकणाराला आवाज देऊन थांबवले. पण तो ऐकायला तयार नव्हता. परत परत आवाज दिल्यावर तो थांबला.

https://ravindra1659.wordpress.com/2018/12/16/%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%a5%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%82-%e0%a4%a8%e0%a4%af%e0%a5%87/