हात तुझा हातात….


हात तुझा हातात माझ्या

रोज मला असाच हवा,

आजन्म तू समोर माझ्या

सदा मला असाच हवा।।

मी जन्मोजन्मीची सखी

सदा करते दैवी प्रार्थना

तू फक्त एकदाच मला

घे तुझ्या गीतांच्या आलिंगनां।।

(2120688)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

👍आपल्या निःस्वार्थी कर्माने दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणे हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे!

💐💐शुभ सकाळ💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐