जशास तसे…..


मित्रांनो,

हल्ली महिला खुप पुढे गेल्या आहेत. मागील दशक भरात तर खूप मोठी व प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे. सेनेत अधिकारी सुध्दा झाल्यात. जगभरात महिला सर्वोच्च स्थानावर पोहोचल्या आहेत. अंतरिक्ष क्षेत्रात सुद्धा त्यांची प्रगती वाखाणण्याजोगी आहे.आपल्या देशाने अंतरिक्ष क्षेत्रात केलेल्या प्रगतीत महिलांना खूप मोठा वाटा आहे.

खालील व्हिडीओ पहा. पाकिट पळविणार्या चोरट्यास ह्या ललनेने कशी शिक्षा दिली, ते स्वतः पहा. अगदी जशास तसे उत्तर दिले आहे. मजेशीर व्हिडीओ असला तरी शिक्षाप्रद आहे.

हा व्हिडीओ पाहून थोडाफार फायदा महिलांना अवश्य होईल अशी मला खात्री आहे.

(3820705)

🤣😆🤔🤣🤔😆🤣🤔😆🤣🤔😆🤣🤔😆

जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे…
मात्र ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे….

💐💐शुभ प्रभात💐💐

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

http://www.koshtirn.wordpress.com

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺