संवेदना…

वेदनांना समजण्यासाठी संवेदनांची गरज असते, कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही…

🙏🌹 शुभ सकाळ 🌹🙏

आयुष्याची घडी…..

🙏
आयुष्याची प्रत्येक घडी
आपल्या मनासारखी बसत नसते
प्रत्येकाला तडजोड ही करावीच
लागते
ती कुणालाच चुकली नाही. 🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹