आठवण…

आठवण येणे*
‘आणि’
आठवण काढणे
यात खुप फरक आहे….!
आपण आठवण त्यांचीच काढतो,
जे आपले आहेत………!
‘आणि’
आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात………!🙏*🌹शुभ प्रभात🌹*🙏

अहो ऐकलत का??