असा-मी


माझ्याबद्दल काय सांगणार. मी एका गरीब कुटुंबात जन्मलेला. थोड शिकून इंजिनिअर झालो. आज सरकारी नौकरीत अधिकारी आहे. आवड प्रत्येक विषयाची आहे. त्यामुळे कोणताच विषय पूर्ण होत नाही आणि. सद्ध्या मात्र ब्लॉग वर लिखाणाची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे सतत विषयाच्या शोधात असतो. आता पर्यंत काहीच शोधत नसल्याने काही शोधायचे काम लागले इतकेच. वय वर्ष ५१. वेगवेगळ्या विषयात रस असल्याने बरेच ब्लॉग तयार केले आहेत. पण वेळ कमी पडतो व विषय हि सापडत नाही.  हिंदी व  मराठी मध्ये मोडक्या तोडक्या कविता करून घेतो म्हणून स्वतःला कवी समजायला लागलो आहे. थोड्या फार इंग्रजी कविता हि करायचा प्रयत्न करून पाहिला आहे.

Me 2

44 thoughts on “असा-मी

  1. नमस्कार,

    तुमचा ब्लॉग पाहीला आवडला.
    तुमचे निवडक लेख मीमराठी.नेटच्या वाचकांसाठी देखील उपलब्ध करुन द्यावेत असे इच्छा आहे.
    जर तुम्हाला हरकत नसेल तर, निमंत्रित लेखक म्हणून मी तुम्हाला मीमराठी.नेट तर्फे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
    मी मराठी.नेट ह्या संकेतस्थळाबद्दल मी येथेच काही लिहीत नाही तुम्ही खालील दुव्यावर टिचकी मारुन स्वतः एकदा संकेतस्थळ पाहून घ्यावे ही विनंती.

    आपलाच,

    व्यवस्थापक
    मीमराठी.नेट
    http://www.mimarathi.net

    Like

    • नमस्कार! आपणाला माझा ब्लोग आवडला या बद्दल मी आपला आभारी आहे. आपणाला नेमके कोणते लेख हवे आहेत ते कृपया कळवावे. koshtirn”gmail.com

      Like

  2. <<<आवड प्रत्येक विषयाची आहे. त्यामुळे कोणताच विषय पूर्ण होत नाही<<<
    हे आपल्याला आवडले व पटलेही..
    एकदा का एखादा विषय आपल्याला पूर्ण समजला वा झाला असे समजणे म्हणजे आपल्या अज्ञानाचीच कबुली देणे. बरोबर ना? रविन्द्रजी. ब्लॉग आवडला. लिहीत जा.

    Like

  3. RAVINDRAJI. sasneh namaskar,
    Mnachya kavita vachali khup aawadali.
    tumachya lekhanabaddal tumhala khup khup SHUBHECCHHA.
    MALA TUMCHYASHI MAITRI KARAYALA KHUP AAVDEL.
    ‘MAN’ HA MAZA AAVDICHA VISHAY AAHE.
    DHANYAWAD.

    Like

    • धन्यवाद, कुलकर्णी साहेब आपण माझ्या मनाला भेट दिली मला आनंद झाला. अशीच भेट देत राहावी हीच अपेक्षा.

      Like

  4. KAKA MALA TUMCHYA KAVITANMADHUM PRERANA MILATE
    KAVITEMADHUN TUMACHYA KALPANA SHAKTICHA
    PRABHAV DISUN YETO
    MALA DEKHIL KAVITANCHI AAVAD AAHE
    PAN MI TI FAKT EKA VAKTI VAR KELELYA AAHET
    MI TYA KUTHE HI PRASIDHA KELELYA NAHI AAHET …VIKRAM KOLHAPUR

    Like

    • विक्रम आनंद झाला तुझ्या माझ्याबाद्दल्च्या भावना जाणून. तुला माझ्या कवितेतील गुढ अर्थ तू जाणून घेतलेला दिसतो. त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. बर तू कविता करतोस त्या ब्लॉगवर प्रसिद्ध करता येतील. तुही एक ब्लॉग तयार कर. माझ्या शुभेच्छा आहेच तुझ्या पाठीशी.

      Like

  5. Dear Ravindra,
    Thanks for your comment on my poem.
    Its nice to see you are enthusiastic and energetic.
    Marathi is my mother-tongue,but all my education was through Hindi/English.
    No doubt, we can share and communicate.
    I would like to draw your kind attention that I have translated Sri Nisargadatt Maharaj’s World Reputed Classic “I Am That” into Hindi, (Published by Chetana, Mumbai).
    The same is also available in Marathi under the title :
    “Sukh-Samwaad”.(A must-read for every Marathi Manus !)
    I have several Translations to my credit, including Sri Ramana Maharshi’s and Sri J. Krishnamurti’s.along-with Some Vedantik/ Bauddhik works.
    This is just to tell about my interests.
    I am happy to see your blogs.
    Happy new year.
    Regards.
    -Vinay.

    Like

यावर आपले मत नोंदवा