“अहो, माझा भाऊ आणि वहिनी येत आहेत मी खूप खुश आहे आज तुम्हाला विनंती आहे कि receive them with open arms.” ती म्हणाली. ( स्वागत करणे)
“काय? अग काय बोलत आहे. तुझे भाऊ आहेत तू बघ. I will keep him at arm’s length.” नवरोबा.
” म्हणजे काय? तुमचे नातेवाईक येतात तेव्हा I receive them with open arms.” बायको. “अग जाऊ दे न. तुझ्या नातेवाईकांचे येणे म्हणजे apple of discord( भांडणाचे कारण) होऊ नये असे मला वाटते.” नवरा लाचारीने म्हणाला. “माझा भाऊ once in a blue moon सारखा कधीतरी येतो तरीही तुला नको असतो. केव्हढा मोठा माणूस आहे तो!” बायको अभिमानाने म्हणाली. ” म्हणून you want me to be under his thumb (हाताखाली किंवा वर्चस्वाखाली असणे).” नवरा हतबल होऊन. ” कदाचित तू बरोबर बोलत आहे. I am at fault. Sorry.” बायको चुक लक्षात आल्यावर माघार घेत म्हणाली. “मला तेच समजत नव्हते कि why you are out of your mind.(वेडेपणाने वागणे).” तो तिला म्हणाला. ” माझा भाऊ म्हणजे feather in our cap (अभिमान वाटावा असा) आहे.” ती उत्तरली. “आणि तू माझ्या साठी feather in my cap आहेस.” आता तो थोडा चापलूसीच्या सूरात म्हणाला. “आणि तरीही आपण cat and dog life ( सतत भांडणे) जगत आहोत.” तिच्या ही लक्षात चुक आली म्हणून ती त्याला म्हणाली. “अग चालायचच. त्या जगण्यात मजा येत नाही. थोड तिखट मीठ असल जीवनात कि स्वादिष्ट जगणं होत नाही का!!” तो म्हणाला. “अरे हो न नुसतच जगणं म्हणजे to have no backbone (कणा नसलेले) सारख वाटतं.” ती म्हणाली. “अग मजा येते आहे न. Shall we keep the ball rolling.( चालू ठेवणे.)” त्या मजा येत असल्याने तो म्हणाला. ” “नाही आता पुरे. Afterwards you take up arms against me. ( भांडायला तयार होणे )” बायको. “काय बोलतेय!!It’s cock and bull story. (अविश्वसनीय गोष्ट.) “काय हे don’t throw cold water on me.”( नाउमेद करणे) “????” तो शांत. तिने त्याला मिठी मारत म्हटले you are rough diamond dear.( स्वभावाने फणसासारखा.) आणि अशाप्रकारे गोड संवाद संपला. मित्रांनो, इंग्रजी शाळेतून शिकलेले नवरा बायको यांचे हे काल्पनिक संवाद. कदाचित असेच दैनंदिन बोलणे होत असावे त्यांच्यात. (6021876)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐जिवनात जोडलेल्या माणसांची “शिलाई”
जर “भावनांनी” झाली असेल ,
तर तुटणे अवघड आहे आणि
जर “स्वार्थाने” झाली असेल ,
तर टिकणे अवघड आहे..
• 🌿शुभ दुपार🌿•💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.ownpoems.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐