मित्रांनो, आजपासून मराठी नववर्ष सुरू होते. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. म्हणजे गुढीपाडवा. मराठी माणसासाठी हा सण खूप मोठा असतो.
मागच्या वर्षी हा सण २५ मार्च रोजी होता. त्यामुळे त्यावर कोरोना चा प्रभाव पडला नव्हता. मला वाटते २५ मार्च च्या रात्री पासून च लॉकडाऊन सुरू केले गेले होते.
पण आजचा हा पर्व. कोरोनाची गडद छाया यावर आहे. म्हणून आजचा सण साजरा करण्याची हिंमत होत नाही आहे. मन मानत नाही. कोरोना ने जे थैमान घातले आहे ते बघून सण साजरा कसा करावा असा प्रश्न पडतो.
ईश्वर संपूर्ण जगाला या कोरोना रुपी संकटातून लवकर मुक्त करो हिच प्रार्थना.
आपणा सर्वांना सुख, शांती व सम्रुद्धि लाभो. सर्व संकटांचा सामना करण्याची आपणास ताकद लाभो.
नववर्ष व गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी जावो हिच सदिच्छा.💐💐👍👍
(02821844)
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
👍👍शुभ सकाळ👍👍
या जगात सर्वात सुंदर काय आहे असे कोणी विचारले तर मी म्हणेन माणसाचं माणसासोबत असलेलं नातं.
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
http://www.koshtirn.wordpress.com
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍