आपण मात्र सर्वांचे व्हावे ….(121019583)

पहाटे प्राजक्तासारखे उमलून🌹

निशिगंधासारखे सुगंधित होत जावे🌼

सुगंधित आनंदाच्या लाटांवर🌹

आयुष्य झुलत जावे 🌼

अश्रू असोत कुणाचेही🌹

आपणच विरघळून जावे !🌼

नसोत कुणीही आपले,🌹

आपण मात्र सर्वांचे व्हावे ….. !!!🌼

🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺

वेळ निघून गेल्यावर…..(101019581)

(व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त एक सुंदर व बोधप्रद संदेश सादर करीत आहे)

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार
आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस
यांची किंमत सारखीच असते
डोळे बंद केले म्हणून…….
संकट जात नाही .
आणि
संकट आल्या शिवाय ,..
डोळे उघडत नाहीत.

राग आल्यावर थोडं थांबलं,.. आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,……….
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात …..

🙏सुप्रभात🙏