सौ-भाग्य


फाटलेल्या भाग्याला
शिवायचा प्रयत्न करीत आहे.
दुखाला
जीवनातील
धुवायचा प्रयत्न करीत आहे.
सुखाच्या
क्षणांना मोजून मोजून
दुर्भाग्याला
सौ-भाग्यात
बदलायचा प्रयत्न करीत आहे.
पण,
पण छे,
असे माझे सौ-भाग्य कोठे
ते तर
जन्मल्याच विधुर आहे.


यावर आपले मत नोंदवा