जिवंत जगावे…….


पावसाच्या
रिमझिम धारा
अंगणात
माझ्या
कलरव करतात
आणि
मन माझे images
बालपणाच्या
त्या
क्षणांना जाऊन भिडते
वाटते
धावत जावे
पाऊसात भिजावे
आणि
बालपणाच्या
त्या
क्षणांना
जिवंत जगावे
जिवंत जगावे.

यावर आपले मत नोंदवा